sábado, 3 de maio de 2014

२०१४ फिफा विश्वचषक


२०१४ फिफा विश्वचषक
दक्षिण आफ्रिका २०१०

२०१४ फिफा विश्वचषक अधिकृत लोगो
स्पर्धा माहिती
यजमान देशब्राझील ध्वज ब्राझील
तारखाजून १२ – जुलै १३
संघ संख्या३२ (६ परिसंघांपासुन)
स्थळ१२ (१२ यजमान शहरात)
२०१४ फिफा विश्वचषक ही फिफा विश्वचषक ह्या जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेची विसावी आवृत्ती असेल. ही स्पर्धा जून १२ ते जुलै १३ दरम्यानब्राझील देशामध्ये खेळवली जाईल. १९५० नंतर दुसर्‍या वेळेस ब्राझील ह्या स्पर्धेचे आयोजन करील. आर्जेन्टिनामधील १९७८ फिफा विश्वचषकानंतर ही स्पर्धा प्रथमच दक्षिण अमेरिका खंडात भरवली जात आहे.

पात्रता[संपादन]

खालील ३२ राष्ट्रीय संघांनी ह्या विश्वचषकामध्ये पात्रता मिळवली आहे. प्रत्येक संघासमोर त्या संघाचे ऑक्टोबर २०१३ मधील जागतिक क्रमवारीमधील स्थान दाखवले आहे.
     पात्रता मिळवली     पात्रता मिळवली नाही     पात्रताफेरी खेळला नाही     फिफा सदस्य नाही
ए.एफ.सी. (4)
सी.ए.एफ. (5)
कॉन्ककॅफ (4)
कॉन्मेबॉल (6)
युएफा (13)

मैदाने[संपादन]

ब्राझीलमधील खालील १२ शहरांमधील १२ मैदानांमध्ये विश्वचषकाचे सामने खेळवले जातील. ह्यांपैकी बव्हंशी मैदाने नवी बांधली जात आहेत तर काही जुन्या मैदानांची डागडुजी करण्यात येत आहे.
बेलो होरिझोन्तेब्राझिलियाकुयाबाकुरितिबा
Estádio Governador Magalhães Pinto
(Mineirão)
Estádio Mané Garrincha
(Estádio Nacional)
Arena Pantanal -
Governador José Fragelli
(Novo Verdão)
Estádio Joaquim Américo Guimarães
(Arena da Baixada)
नियोजित आसनक्षमता: 69,950
(डागडूजी)
नियोजित आसनक्षमता: 71,500
(पुनर्बांधणी)
नियोजित आसनक्षमता: 42,500
(नवे स्टेडियम)
नियोजित आसनक्षमता: 41,375
(डागडूजी)
Arenadabaixada.jpg
फोर्तालेझा मानौस
Estádio Plácido Aderaldo Castelo
(Castelão)
Arena Amazônia -
Vivaldo Lima
(Novo Vivaldão)
नियोजित आसनक्षमता: 67,037
(डागडूजी)
नियोजित आसनक्षमता: 50,000
(नवे स्टेडियम)
नातालपोर्तू अलेग्री
Arena das Dunas -
João Cláudio de Vasconcelos Machado
(Novo Machadão)
Estádio José Pinheiro Borda
(Beira-Rio)
नियोजित आसनक्षमता: 45,000
(नवे स्टेडियम)
नियोजित आसनक्षमता: 62,000
(डागडूजी)
रेसिफेरियो दि जानेरोसाल्व्हादोरसाओ पाउलो
Arena Pernambucoमाराकान्या
(Maracanã)
Arena Fonte NovaArena Corinthians
नियोजित आसनक्षमता: 46,160
(नवे स्टेडियम)
नियोजित आसनक्षमता: 82,000
(डागडूजी)[१]
नियोजित आसनक्षमता: 55,000
(नवे स्टेडियम)
नियोजित आसनक्षमता: 48,000
(नवे स्टेडियम)[२]

Nenhum comentário:

Postar um comentário